आभाळाच्या चंद्रामुळे लाट होते खुळी,
पाण्या नाही रंग, तरी नदी होते निळी,
भुइतुन येतो तरी नितळ हा झरा,
चिखलात उगवुनी तांदुळ पांढरा,
देते कोण देते कोण देते कोण देते,
देते कोण देते कोण देते कोण देते.
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा,
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा.
अररे, हा आल्बम कधी येणार आहे - किती वाट पाहायची ...
Link to main song - http://dartion.blogspot.com/2009/05/blog-post.html
No comments:
Post a Comment